Paralysis

Paralysis

अतिताणाचा ‘पॅरालिसिस’ धोका

image3344

अतिताणाचा ‘पॅरालिसिस’ धोका

सतत धावपळ, अतिताण, व्यायामाचा अभाव, फास्ट फूड, जंक फूडची रेलचेल, अशी काहीशी आपली जीवनशैली झाली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे ताण, रक्तदाब, नैराश्य,

निद्रानाश. परिणामत: डोक्यातील नस फाटून रक्तस्राव होणे किंवा डोक्यातील रक्तवाहिन्या अवरुद्ध होऊन मेंदूच्या विशिष्ट भागांना रक्तपुरवठा न होणे आणि यामुळे पॅरालिसिसचा

झटका येणे, असे धोके आहेत. अर्धांगवायूचा झटका आल्यावर शरीराचा डावा किंवा उजवा, खालचा किंवा वरचा भाग निकामी होतो.

५८ वर्षांचे एक गृहस्थ चार वर्षांपूर्वी उपचारासाठी आले होते. तेव्हा त्यांना पॅरालिसिसचा अटॅक येऊन एक वर्ष झाले होते. डावा भाग पूर्णपणे निकामी झाला होता. हाता-पायात संवेदना

नव्हत्या. डाव्या हातात-पायात खूप जास्त कडकपणा होता. चालता येत नव्हते आणि व्यवस्थित बोलताही येत नव्हते. तपासणीअंती लक्षात आले की, डाव्या हाताचा आणि पायाचा

मोठ्या प्रमाणावर शक्तिक्षय झाला होता. हात-पाय सामान्यापेक्षा बारीक झाले होते. उपचार चार महिने करणे आवश्यक होते. पहिल्या १५ दिवसांत अभ्यंगम्, स्वेदन, नस्यम् आणि

बस्ती दिले. बस्ती देताना आलटून-पालटून काढा दिला. यामुळे कडकपणा कमी व्हायला, हाता-पायांचा आकार पूर्ववत होण्यास सुरुवात झाली. रक्ताभिसरणही सुरळीत होऊ लागले.

मेंदूचा अपक्षय भरून काढण्यासाठी, शरीरात वाढलेला वात कमी करण्यासाठी, स्नायूंना बल प्रदान करण्यासाठी, शरीरात वाढलेले वात कमी करण्यासाठी, स्नायूंना बल प्रदान

करण्यासाठी, चेतापेशी पूर्ववत करण्यासाठी पोटातूनही औषध सुरू केले. पहिल्या महिन्यातील शेवटच्या १५ दिवसांत शिरोबस्ती, बस्तीसोबत नवराकिडी, मासकिडी असे उपचार

केले. या पंधरा दिवसांत स्थैर्य आले. हाता-पायांना संवेदना, चेतना आली. बऱ्यापैकी हालचाल होऊ लागली.

पुढील १५ दिवसांसाठी शिरोधारा, एलाकिडी (पोटली मसाज) आणि बस्ती असा उपचार ठेवला. शिरोधारा म्हणजे कपाळावर तेलाची सतत धार सोडली जाते. यामुळे शरीरातील मर्मस्थाने सक्रिय होतात. डोक्यात रक्ताभिसरण वाढून मेंदूचे पोषण होते. या गृहस्थांच्या मेंदूमध्ये क्षय झाला होता. तो वेगाने भरून निघाला. पक्वाशयात गेलेल्या बस्ती औषधांमुळे वात कमी करता आला. शरीरातील विषद्रव्य गुद मार्गाद्वारे बाहेर काढता आले. पोटली उपचारामुळे रक्ताभिसरण वाढले, सगळ्या वाहिन्यांच्या संवेदना वाढल्या, मजबुती वाढली. त्यानंतरच्या १५ दिवसांत पिडिचिल, बस्ती, नस्यम् उपचार केले. अशक्तपणा कमी झाला. नस्यममुळे औषधी द्रव्य नाकामधून मेंदूपर्यंत गेल्याने विषद्रव्याचे विलयन होऊन ते बाहेर पडले. त्यामुळे मेंदू सक्रिय होऊन त्याचे पुनरुज्जीवन होऊ लागले. ‘स्पायनल कॉर्ड’ला मजबुती आली. दुसऱ्या महिन्याच्या शेवटी कडकपणा जवळपास नाहीसा झाला. बोलता येऊ लागले आणि काठीच्या सहाय्याने चालण्याचा प्रयत्न होऊ लागला.

तिसऱ्या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पुन्हा नवराकिडी, बस्ती आणि शिरोबस्ती केले. शिरोबस्तीमुळे डोक्यातील ब्रम्हरंध्र व शिरोभागातून तेल आत गेल्याने रक्तस्राव किंवा रक्त गोठल्यामुळे मेंदूत जे बदल झाले होते ते सामान्य होण्यास व मृत भाग पुनरूज्जीवीत होण्यास त्या तेलाची मदत झाली. नवराकिडीमुळे मांसपेशी दृढ झाल्या.

दुसऱ्या पंधरवड्यात थालपोडीचितल-डोक्यावर विशिष्ट द्रव्याचा लेपामुळे डोक्यातील झीज भरून निघाली. अभ्यंगम व स्वेदनमुळे शरीरात मजबूती येऊ लागली. स्वेदनाद्वारे

विषद्रव्य बाहेर काढले गेले. अभ्यंगामुळे रक्ताभिसरण वाढून रसवाहिन्यांद्वारेही विषद्रव्य निघाले. चौथ्या महिन्यातील पहिल्या १५ दिवसांत शिरोधारा, कषायबस्ती, स्नेहबस्ती व

नवराकिडी केले. यामुळे आणखी सुधारणा झाल्यात. उपचाराच्या शेवटच्या पंधरा दिवसांत शिरोबस्ती, पिडीचिल, कषायबस्ती, स्नेहबस्ती उपचार केले. यामुळे राहिलेले सर्व दोष,

व्याधी दूर झाल्या. या सर्व प‍्रक्रियेदरम्यान बोलण्यातील दोषासाठी गंडुष म्हणजे वातहारक काढा मुखातून गुळण्या करण्यास दिला. यामुळे कंठातील वात कमी होऊन संज्ञा-स्थापना

होते.

Paralysis

अतिताणाचा ‘पॅरालिसिस’ धोका

image3344

अतिताणाचा ‘पॅरालिसिस’ धोका

सतत धावपळ, अतिताण, व्यायामाचा अभाव, फास्ट फूड, जंक फूडची रेलचेल, अशी काहीशी आपली जीवनशैली झाली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे ताण, रक्तदाब, नैराश्य,

निद्रानाश. परिणामत: डोक्यातील नस फाटून रक्तस्राव होणे किंवा डोक्यातील रक्तवाहिन्या अवरुद्ध होऊन मेंदूच्या विशिष्ट भागांना रक्तपुरवठा न होणे आणि यामुळे पॅरालिसिसचा

झटका येणे, असे धोके आहेत. अर्धांगवायूचा झटका आल्यावर शरीराचा डावा किंवा उजवा, खालचा किंवा वरचा भाग निकामी होतो.

५८ वर्षांचे एक गृहस्थ चार वर्षांपूर्वी उपचारासाठी आले होते. तेव्हा त्यांना पॅरालिसिसचा अटॅक येऊन एक वर्ष झाले होते. डावा भाग पूर्णपणे निकामी झाला होता. हाता-पायात संवेदना

नव्हत्या. डाव्या हातात-पायात खूप जास्त कडकपणा होता. चालता येत नव्हते आणि व्यवस्थित बोलताही येत नव्हते. तपासणीअंती लक्षात आले की, डाव्या हाताचा आणि पायाचा

मोठ्या प्रमाणावर शक्तिक्षय झाला होता. हात-पाय सामान्यापेक्षा बारीक झाले होते. उपचार चार महिने करणे आवश्यक होते. पहिल्या १५ दिवसांत अभ्यंगम्, स्वेदन, नस्यम् आणि

बस्ती दिले. बस्ती देताना आलटून-पालटून काढा दिला. यामुळे कडकपणा कमी व्हायला, हाता-पायांचा आकार पूर्ववत होण्यास सुरुवात झाली. रक्ताभिसरणही सुरळीत होऊ लागले.

मेंदूचा अपक्षय भरून काढण्यासाठी, शरीरात वाढलेला वात कमी करण्यासाठी, स्नायूंना बल प्रदान करण्यासाठी, शरीरात वाढलेले वात कमी करण्यासाठी, स्नायूंना बल प्रदान

करण्यासाठी, चेतापेशी पूर्ववत करण्यासाठी पोटातूनही औषध सुरू केले. पहिल्या महिन्यातील शेवटच्या १५ दिवसांत शिरोबस्ती, बस्तीसोबत नवराकिडी, मासकिडी असे उपचार

केले. या पंधरा दिवसांत स्थैर्य आले. हाता-पायांना संवेदना, चेतना आली. बऱ्यापैकी हालचाल होऊ लागली.

पुढील १५ दिवसांसाठी शिरोधारा, एलाकिडी (पोटली मसाज) आणि बस्ती असा उपचार ठेवला. शिरोधारा म्हणजे कपाळावर तेलाची सतत धार सोडली जाते. यामुळे शरीरातील

मर्मस्थाने सक्रिय होतात. डोक्यात रक्ताभिसरण वाढून मेंदूचे पोषण होते. या गृहस्थांच्या मेंदूमध्ये क्षय झाला होता. तो वेगाने भरून निघाला. पक्वाशयात गेलेल्या बस्ती

औषधांमुळे वात कमी करता आला. शरीरातील विषद्रव्य गुद मार्गाद्वारे बाहेर काढता आले. पोटली उपचारामुळे रक्ताभिसरण वाढले, सगळ्या वाहिन्यांच्या संवेदना वाढल्या,

मजबुती वाढली. त्यानंतरच्या १५ दिवसांत पिडिचिल, बस्ती, नस्यम् उपचार केले. अशक्तपणा कमी झाला. नस्यममुळे औषधी द्रव्य नाकामधून मेंदूपर्यंत गेल्याने विषद्रव्याचे

विलयन होऊन ते बाहेर पडले. त्यामुळे मेंदू सक्रिय होऊन त्याचे पुनरुज्जीवन होऊ लागले. ‘स्पायनल कॉर्ड’ला मजबुती आली. दुसऱ्या महिन्याच्या शेवटी कडकपणा जवळपास

नाहीसा झाला. बोलता येऊ लागले आणि काठीच्या सहाय्याने चालण्याचा प्रयत्न होऊ लागला.

तिसऱ्या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पुन्हा नवराकिडी, बस्ती आणि शिरोबस्ती केले. शिरोबस्तीमुळे डोक्यातील ब्रम्हरंध्र व शिरोभागातून तेल आत गेल्याने रक्तस्राव किंवा

रक्त गोठल्यामुळे मेंदूत जे बदल झाले होते ते सामान्य होण्यास व मृत भाग पुनरूज्जीवीत होण्यास त्या तेलाची मदत झाली. नवराकिडीमुळे मांसपेशी दृढ झाल्या.

दुसऱ्या पंधरवड्यात थालपोडीचितल-डोक्यावर विशिष्ट द्रव्याचा लेपामुळे डोक्यातील झीज भरून निघाली. अभ्यंगम व स्वेदनमुळे शरीरात मजबूती येऊ लागली. स्वेदनाद्वारे

विषद्रव्य बाहेर काढले गेले. अभ्यंगामुळे रक्ताभिसरण वाढून रसवाहिन्यांद्वारेही विषद्रव्य निघाले. चौथ्या महिन्यातील पहिल्या १५ दिवसांत शिरोधारा, कषायबस्ती, स्नेहबस्ती व

नवराकिडी केले. यामुळे आणखी सुधारणा झाल्यात. उपचाराच्या शेवटच्या पंधरा दिवसांत शिरोबस्ती, पिडीचिल, कषायबस्ती, स्नेहबस्ती उपचार केले. यामुळे राहिलेले सर्व दोष,

व्याधी दूर झाल्या. या सर्व प‍्रक्रियेदरम्यान बोलण्यातील दोषासाठी गंडुष म्हणजे वातहारक काढा मुखातून गुळण्या करण्यास दिला. यामुळे कंठातील वात कमी होऊन संज्ञा-स्थापना

होते.

Paralysis

अर्धांगवायू

Paralysis

अर्धांगवायू

आजच्या स्पर्धात्मक युगात खूप जास्त ताण येतो. व्यायामाचा अभाव, फास्ट फूड, जंक फूडचा प्रभाव यामुळे शरीरावर ताण वाढून रक्तदाबाच्या समस्या उद्भवतात. निद्रानाश व नैराश्य असेही त्रास होतात. परिणामतः डोक्यातील नस फाटून रक्तस्राव किंवा डोक्यातील रक्तवाहिन्या अवरुद्ध झाल्यामुळे मेंदुच्या काही विशिष्ट भागांना रक्त पुरवठा न होणे यामुळे अर्धांगवायूचा (पॅरॅलिसिस) झटका येऊन शरीराचा डावा किंवा उजवा किंवा खालचा  किंवा वरचा भाग निकामी होऊ शकतो.

चार वर्षांपूर्वी माझ्याकडे ४५ वर्षांचे एक गृहस्थ आले होते. अचानक रक्तदाब खूप वाढला आणि काही लक्षात न आल्यामुळे उपचारही झाला नाही. त्याचा परिणाम म्हणजे त्यांची उजवी बाजू पूर्णपणे निकामी झाली. माझ्याकडे येण्यापूर्वी एक वर्ष आधी हे घडले होते.  त्यांच्या हाता-पायात संवेदना नव्हत्या, उजव्या हाता-पायात खूप जास्त कडकपणा आला होता. त्यांना व्यवस्थित बोलता येत नव्हते. तपासणी केल्यावर लक्षात आले की त्यांच्या उजव्या बाजूचा शक्तीक्षय झाला होता. हात आणि पाय सामान्यापेक्षा बारीक झाले होते. अर्धांगवायुचा झट्का आला तेव्हा त्यांना ३-४ दिवस आयसीयुमध्ये भरती करण्यात आले होते व त्यानंतर ४-५ महिने फिजियोथेरपीही झाली पण काही आराम पडला नाही.

माझ्याकडे आल्यावर त्यांना ३-४ महिने उपचाराची गरज असल्याचे लक्षात आले. पहिल्या १५ दिवसात अभ्यंगम, स्वेदन, नस्यम व बस्ती दिली. बस्ती देताना आलटून-पालटून काढा व तेलाची दिली. यामुळे कडकपणा कमी झला, हाता-पायाचा आकार पूर्ववत होण्यास सुरुवात झाली. सोबतच रक्ताभिसरणही सुरळीत झाले. मेंदूत निर्माण झालेली विकृती दूर करण्यासाठी, शरीरात वाढलेला वात कमी करण्यासाठी, तंत्रिका, चेता पेशींना पूर्ववत करण्यासाठी, स्नायुंना बल प्रदान करण्यासाठी पोटातून औषध सुरु केले.

पुढील १५ दिवसांत, शिरोबस्ती, बस्ती व नवराकिडी उपचार केले. मासकिडी पण केले. या १५ दिवसात स्थिरता आली. हाता-पायाला चेतना – संवेदना आली. त्यांची बर्‍यापैकी हालचाल सुरु झाली. पोटातून द्यायच्या औषधात नाडीनुसार थोडे बदल केले. त्यानंतरच्या १५ दिवसात, शिरोधारा, पोटली मसाज (एलाकिडी) सुरु केले. बस्ती सुरु होतीच.  शिरोधारा मह्णजे कपाळावर विशिष्ट औषधी तेलाची धार सोडली जाते. त्यामुळे मर्मस्थानं सक्रिय होतात. डोक्यात रक्ताभिसरण वाढून मेंदूचे पोषण झाले. झोप चांगली येऊ लागली. डोक्यातील ताण कमी झाला आणि मेंदूत झालेले बदल लवकर भरून निघाले. वाताचे मूळ स्थान पक्वाशय असल्याने पक्वाशयात गेलेली बस्ती औषधांमुळे वातावर प्रभूत्व मिळून वात कमी करता आला. सोबतच शरीरातील विषद्रव्य गुदमार्गाद्वारे बाहेर काढता आले. पोटली उपचारामुळे संपूर्ण शरीरातील रक्ताभिसरण वाढले व सगळ्या वाहिन्यांच्या संवेदना वाढल्या.

दुसर्‍या महिन्यातील शेवटच्या पंधरवड्यात पिडिचिल, बस्ती व नस्यम अशी योजना केली. पिडिचिलमध्ये शरीरावर ४-५ लिटर तेलाची धार सोडल्याने मांसपेशींना मजबूती आली. सगळ्या वाहिन्यांना मजबूती आली. कडकपणा पूर्णपणे कमी झाला.  शरीरातील अशक्तपणा कमी झाला. नस्यममुळे नाकामधून औषधी द्रव्य मेंदूपर्यंत गेल्याने विषद्रव्यांचे विलयन होऊन ते बाहेर पडले. त्यामुळे मेंदू सक्रिय होऊन त्याचे पुनरुज्जीवन होऊ लागले. मज्जारज्जूला मजबूती आली. यावेळेपर्यंत, हातापायांची चांगली हालाचाल व्हायला लागली, तोंडाने बोलता यायला लागले, चालण्याचा प्रयत्न होऊ लागला.

तिसर्‍या महिन्याच्य पहिल्या १५ दिवसात पुन्हा नवराकिडी, बस्ती, शिरोबस्ती केली. शिरोबस्तीमुळे डोक्यातील ब्रम्हरंध्र व शिरोभागातून तेल आत गेले व त्यामुळे रक्तस्राव व मेंदूत जे बदल झाले होते ते सामान्य होण्यासाठी व मृत भाग पुनरुज्जीवित होण्यासाठी मदत झाली. नवराकिडीमुळे शरीरात गरम-थंडपणा निर्माण होत असल्याने व ते बल्य असल्याने चेता पेशी व चेता संस्थेला चांगल्याप्रकरे संवेदना निर्माण झाल्या. मांसपेशींमध्ये दृढता आली. नंतरच्या १५ दिवसात, थालपोडिचिल केले. डोक्यावर विशिष्ट द्रव्यांचा लेप दिला. त्यामुळे डोक्यातील झीज कमी झाली व मृतावस्था जाऊन पुनरुज्जीवन झाले. कषाय बस्ती व स्नेहबस्ती दिली. सोबत ७ दिवस अभ्य़ंगम व स्वेदन केले. यामुळे  राहिलेला दोष दूर होऊन शरीरास मजबूती येऊ लागली. हाता-पायाला लवचिकपणा येऊन सांधे मोकळे व्हायला लागले. स

चौथ्या महिन्यात, पहिल्या १५ दिवसात शिरोधारा, कषायबस्ती, स्नेहबस्ती, नवराकिडी केले. या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन आधी झालेल्या सकारात्मक परिणामांमध्ये भर पडली.शेवटच्या आठचड्यात शिरोबस्ती, पिडिचिल, कषायबस्ती व स्नेहबस्ती केले. राहिलेले सर्व दोष व व्याधी दूर झाल्या.

त्यांना पूर्ववत चालता येऊ लागले, हाता-पायतील कडकपणा दूर झाला. सर्व प्रक्रिये दरम्यान त्यांच्या बोलण्यात बदल व्हावा म्हणून मुखामध्ये गंडुष म्हणजे वातहारक द्रव्यांनी तयार केलेला काढा तोंडात धारण करुन त्याच्या गुळण्या करण्यास सांगितले. यामुळे मुखातील व कंठातील वात कमी होऊन संज्ञास्थापना झाली व बोलण्यातील दोष पूर्णपणे गेले. शिरोबस्ती, शिरोधारा व नस्यममुळे डोक्यातील रक्ताभिसरण वाढून सगळे दोष व विषद्रव्य नाहिसे होतात व रक्त व रसवाहिन्यांना मजबूती येते व पुढे अर्धांगवायू पुन्हा होण्याची शक्यता नसते.

डॉ. नितेश खोंडे